Close Menu
    What's Hot

    🗞️ जन कल्याण टाइम न्यूज़ | मुंबई 🌐 www.jankalyantime.in🔥 ब्रेकिंग न्यूज़ | विशेष रिपोर्ट अखिलेश का पुतला फूंकने के दौरान झुलसे BJP विधायक, अस्पताल में मुलाकात कर जाना हालचाल📍 मुंबई से विशेष रिपोर्ट

    April 29, 2026

    🔥 ✨ शीर्षक: “अलौकिक चेहरा — आस्था, रहस्य और विश्वास की अद्भुत कहानी” ✨📍 मुंबई, महाराष्ट्र | विशेष रिपोर्ट

    April 29, 2026

    🗞️ जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई (Goa Bureau)🌐 www.jankalyantime.in👉🏾 स्थान: ओल्ड गोवा🔥 विशेष रिपोर्ट: “संत फ्रांसिस ज़ेवियर – आस्था, सेवा और एकता के प्रतीक”🖊️ रिपोर्ट: कृष्णकांत एकनाथ पायाजी (गोवा ब्यूरो)

    April 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»Mumbai Maharashtra»महापालिका क्षेत्रात 5 सेमी- इंग्लिश स्कुल या वर्षापासून सुरु करणार !पावसाळी आपत्कालीन तयारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल
    Mumbai Maharashtra

    महापालिका क्षेत्रात 5 सेमी- इंग्लिश स्कुल या वर्षापासून सुरु करणार !पावसाळी आपत्कालीन तयारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमJune 11, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

    पी.वी.आनंदपद्मनाभन
    Kalyan
    महापालिका क्षेत्रात 5 सेमी- इंग्लिश स्कुल या वर्षापासून सुरु करणार, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांच्या दालनात आज संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली.

    गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्यास पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून शाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली जाईल. ⁠शाळांमधील आनंददायी वातावरणासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये BALA पद्धतीचे भित्तीचित्रांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच फर्निचर देखील पुरविण्यात येणार आहे. ⁠पाठ्यपुस्तके व वह्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येतील. त्याचप्रमाणे दप्तर, मोजे, बुट हे देखील देण्यात येणार आहेत.
    गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी “निपूण” अंतर्गत प्रार्थमिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे डिजिटल मॉनिटरिंग “विनोबा भावे अ‍ॅप” द्वारे करण्यात येणार आहे.संबंधित पालक अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या शाळेला नियमितपणे भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांसोबत आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.
    महापालिका मुख्यालयात 24×7 आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, तिथे रात्रपाळीची जबाबदारी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.सर्व प्रभाग कार्यालयांमध्येही आपत्कालीन कक्ष कार्यरत करण्यात आलेले आहेत.
    ⁠प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्र आपत्कालीन पथक नियुक्त केले गेले असून, यामध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीत लवकर प्रतिसाद देणे, सुलभ होणार आहे. ⁠पावसाळ्यात उद्धवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF टीम महापालिका क्षेत्रात दाखल झाली असून, त्यांच्या स्तरावर देखील जनजागृती केली जाणार आहे. ⁠पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली.

    भरती प्रक्रिया – पारदर्शकतेचा कटिबद्ध संकल्प :-
    महापालिकेमध्ये 490 पदांची भरती होणार असून, भरती प्रक्रियेबाबत सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आधारित व TCSच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा असेल ⁠फक्त महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती उपलब्ध करून घ्यावी. नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे
    आवाहन महापालिका आयुक्तांनी केले.

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleराजा रघुवंशी हत्याकांड: सोनम के भाई ने पति के परिवार से मांगी माफी, बोले- बहन से सारे रिश्ते तोड़ लिए हैं!
    Next Article विधा संजीवनी मंडल द्वारा नवसारी गौरीशंकर मोहल्ला में संत कबीर साहेब की 668वीं प्रकट्य उत्सव मनाया गया।
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    🔥 BREAKING NEWS | जन कल्याण टाइम्स न्यूज़, मुंबई 🔥📍 स्थान: Mumbai🚨 “Mumbai Police की बड़ी कार्रवाई – आम जनता की आवाज़ सुनी गई”

    April 26, 2026

    कोपरीतील मलनिस्सारणप्रकल्प ठरला पांढरा हत्ती!

    April 25, 2026

    📰 JAN KALYAN TIME NEWS – MUMBAI🔥 VIRAL TRENDING STORY | HUMANITY AT ITS BEST ❤️ 🔥🌟 “PROMISE KEPT, A HOME DELIVERED” — इंसानियत की सच्ची मिसाल📍 नवसारी, गुजरात से सामने आई यह कहानी सिर्फ एक खबर नहीं, बल्कि दिल को छू लेने वाली हकीकत है, जो समाज को एक नई दिशा देती है…

    April 24, 2026

    📰 जनकल्याण टाइम्स – विशेष रिपोर्ट🚨 ब्रेकिंग न्यूज़: अकेली महिला ने पुलिस को सड़क पर सिखाया सबक!

    April 23, 2026

    📰 जन कल्याण TIME NEWS, मुंबई🚨 ब्रेकिंग न्यूज़ – विशेष रिपोर्ट🔴 कांग्रेस सांसद के कार्यालय पर छापा, जब्त हुए पैसे… भीड़ ने लूटे नोट!कानून व्यवस्था पर उठे गंभीर सवाल, पुलिस रही मूकदर्शक

    April 21, 2026

    🟥 BREAKING NEWS📰 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई✍️ Deputy Editor की प्रस्तुति🚨 अशोक खरात कांड: मुख्य गवाह की मौत में नया मोड़, ट्रक चालक का बड़ा खुलासा

    April 21, 2026
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    🗞️ जन कल्याण टाइम न्यूज़ | मुंबई 🌐 www.jankalyantime.in🔥 ब्रेकिंग न्यूज़ | विशेष रिपोर्ट अखिलेश का पुतला फूंकने के दौरान झुलसे BJP विधायक, अस्पताल में मुलाकात कर जाना हालचाल📍 मुंबई से विशेष रिपोर्ट

    By जनकल्याण टाइमApril 29, 2026

    एक चौंकाने वाली घटना में, समाजवादी पार्टी के अध्यक्ष अखिलेश यादव के विरोध में पुतला…

    🔥 ✨ शीर्षक: “अलौकिक चेहरा — आस्था, रहस्य और विश्वास की अद्भुत कहानी” ✨📍 मुंबई, महाराष्ट्र | विशेष रिपोर्ट

    April 29, 2026

    🗞️ जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई (Goa Bureau)🌐 www.jankalyantime.in👉🏾 स्थान: ओल्ड गोवा🔥 विशेष रिपोर्ट: “संत फ्रांसिस ज़ेवियर – आस्था, सेवा और एकता के प्रतीक”🖊️ रिपोर्ट: कृष्णकांत एकनाथ पायाजी (गोवा ब्यूरो)

    April 28, 2026
    Top Trending

    🗞️ जन कल्याण टाइम न्यूज़ | मुंबई 🌐 www.jankalyantime.in🔥 ब्रेकिंग न्यूज़ | विशेष रिपोर्ट अखिलेश का पुतला फूंकने के दौरान झुलसे BJP विधायक, अस्पताल में मुलाकात कर जाना हालचाल📍 मुंबई से विशेष रिपोर्ट

    By जनकल्याण टाइमApril 29, 2026

    एक चौंकाने वाली घटना में, समाजवादी पार्टी के अध्यक्ष अखिलेश यादव के…

    🔥 ✨ शीर्षक: “अलौकिक चेहरा — आस्था, रहस्य और विश्वास की अद्भुत कहानी” ✨📍 मुंबई, महाराष्ट्र | विशेष रिपोर्ट

    By जनकल्याण टाइमApril 29, 2026

    जब दुनिया भागदौड़ में खोई हुई है, तब एक तस्वीर ने लोगों…

    🗞️ जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई (Goa Bureau)🌐 www.jankalyantime.in👉🏾 स्थान: ओल्ड गोवा🔥 विशेष रिपोर्ट: “संत फ्रांसिस ज़ेवियर – आस्था, सेवा और एकता के प्रतीक”🖊️ रिपोर्ट: कृष्णकांत एकनाथ पायाजी (गोवा ब्यूरो)

    By जनकल्याण टाइमApril 28, 2026

    गोवा की धरती पर आस्था और विश्वास का सबसे बड़ा नाम अगर…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.