SM Krishna passed away today.*

Date:

Share post:

P.V.Anandpadmanabhan

He was 92 years old.SM Krishna served as – Chief Minister of Karnataka- 1st Deputy CM of Karnataka- External Affairs Minister (under UPA MMS govt)- Speaker of Karnataka Legislature – Governor of Maharashtra

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री एस. एम. कृष्णा जी यांच्या निधनाने विकासाची कास धरणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी सर्व पदे भूषविली. विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Related articles

🎤 प्रेरणादायक संदेश 🎤”दुश्मनों के बीच भी रहो ऐसे… जैसे जीभ रहती है 32 दाँतों के बीच”✍️ वक्तृत्व : राजेश लक्ष्मण गावडे📺 प्रस्तुति :...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 🌟 "जीवन की सबसे बड़ी चतुराई यही है - शांत...

शहरातील खड्ड्यांची गांभीर्याने दखल, खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर होणार – शहर अभियंता अनिता परदेशी

पी.वी.आनंदपद्मनाभनकल्याण कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी, विशेषतः डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून हे खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर...

Share Market Today: निवेशकों को ₹25000 करोड़ का मुनाफा! सेंसेक्स 270 अंक बढ़कर बंद, निफ्टी फिर पहुंचा 25,500 के पार

Share Market Today: भारतीय शेयर बाजारों में आज 7 जुलाई को भी सुस्त कारोबार देखने को मिला। निवेशक...

वेटर के नाम पर बना था Raj Kapoor श्री 420 का गाना ‘रमैया वस्तावैया’, 70 साल बाद भी लोगों को नहीं पता इसका मतलब

राज कपूर ने हिंदी सिनेमा को सिर्फ यादगार फिल्में ही नहीं बल्कि कई यादगार गाने भी दिए हैं...