गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री.वरुण सदाशिव पाटील यांनी आज महापालिकेच्या अधिका-यांसोबत सुरू असलेल्या कामांची केली पाहणी

Date:

Share post:

पी वी आनंदपद्मनाभन
कल्याण शहरात मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणरायाच्या मूर्तींचे प्रामुख्याने दुर्गाडी किल्ल्यानजीकच्या गणेश घाटावर विसर्जन केले जाते.दीड दिवसांपासून पाच,सात आणि अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणेशभक्तांना कोणत्याही अडथळ्यांविना बाप्पाला निरोप देता यावा, यासाठी कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून सुविधा उभारण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार गणेश घाट परिसरात विविध कामे सुरू आहेत. महामंडळाचे अध्यक्ष श्री.वरुण सदाशिव पाटील यांनी आज या कामांची पाहणी करून काही सूचना केल्या.या वेळी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोरे साहेब, क प्रभागाचे उपअभियंता श्री. श्याम सोनावणे,श्री. विजय कडव, श्री. किरण गायकवाड, श्री. चेतन भंडारी, श्री. सागर भालेकर, श्री. अजिंक्य पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related articles

🎬 कॉमेडी का धमाका: RLG प्रोडक्शन के मंच पर Rajesh Bhatt साहब की अदाकारी और B. Ashish की लोटपोट कर देने वाली कॉमेडी✍️ प्रस्तुति:Jan...

🌟 प्रस्तावना मुंबई…जहाँ सपने कैमरे की लाइट में सांस लेते हैं,जहाँ हर कलाकार अपने हुनर से कहानी रचता है,और...

जितना सीधे रहोगे… उतना ठोके जाओगे – यही दुनिया की हकीकत ...

प्रस्तावना दुनिया एक अजीब सा कारखाना है…यहाँ हर इंसान किसी न किसी रूप में एक कील है।कोई टेढ़ा, कोई...

“धर्म नहीं, नीयत पर सवाल है” एक सामाजिक संदेश , बॉलीवुड लेखक-निर्देशक श्री राजेश भट्ट...

समुद्र की लहरों की तरह यह समाज भी कभी शांत रहता है, तो कभी उफान पर आ जाता...