



पी.वी.आनंदपद्मनाभन
प्रभाग क्र-१०,टिटवाळा येथील मा.नगरसेवक संतोषआप्पा तरे यांच्या पाठपुराव्यातून आमदार निधी मधून रु.४९,९९.९८४ /- अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या काशिनाथ तरे नगर ते रिंगरूट रस्त्या कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार विकासपुरुष विश्वनाथ भोईर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. टिटवाळा शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून टिटवाळा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळेस उपस्थित नागरिकांना दिली.
या भूमिपूजन समारंभास शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील साहेब, स्थानिक मा.नगरसेवक संतोषआप्पा तरे, शिवसेना उपशहर प्रमुख विजय दशेकर, सामाजिक कार्यकर्त्या राणी भोईर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..
https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==



