महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी केली कल्याण मधील महापालिकेच्या मराठी शाळांची पाहणी!*

Date:

Share post:

P.V.Anandpadmanabhan*

महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड यांनी आज महानगरपालिकेच्या मनपा शाळा क्रमांक 33 धाकटे शहाड, शाळा क्रमांक 63 मिलिंद नगर, शाळा क्रमांक 68 बारावे या तीन शाळांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान शाळा इमारत ,वर्ग खोल्या, दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा तसेच शाळा परिसर यांची त्यांनी पाहणी केली आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी वर्ग सुरू असताना संवाद साधला. शाळेसंदर्भातील बाबी म्हणजे विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे, शाळा इमारत सुसज्ज करणे याबाबत संबंधित अधिकारी व अभियंता यांना त्यांनी सूचना दिल्या, त्याचप्रमाणे विनापरवानगी रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करण्याबाबत व वेळेत शाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, तसेच वेळप्रसंगी निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्त इंदु राणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Related articles

“सादगी परम सौंदर्य है।शमा – यानी खुद जलकर दूसरों को रौशनी देना – उत्कृष्ट बल है। विनम्रता – यह सबसे अच्छी तर्कशक्ति है, क्योंकि...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) मित्रों, यही है जीवन की सच्चाई।हम अक्सर बड़ी चीजों में...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC) में सहायक भूमिका निभाने वाले अभिनेता ललित मनचंदा (Lalit Manchanda) की आत्महत्या की खबर ने मनोरंजन उद्योग और...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) 36 वर्षीय ललित मनचंदा का निधन 21 अप्रैल 2025 को...

एसोसिएशन ऑफ सिने एंड टीवी/ एड प्रोडक्शन एग्जीक्यूटिव्स का स्वर्ण जयंती समारोह 1 मई को….!

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) आयोजन का अवलोकनएसोसिएशन ऑफ सिने एंड टीवी/एड प्रोडक्शन एग्जीक्यूटिव्स (ACTAPE)...

बहुत सुंदर और भावुक मोटिवेशनल स्पीच का अंश है, जिसे RLG Production के माध्यम से प्रसारित किया गया है। इसमें प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता और...

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक (जन कल्याण टाइम) यह इसका पूरा विवरण प्रस्तुत है:विवरण:स्पीच का शीर्षक:"अब शिकायत किससे...