हिस्टोरिकल कॉइन्स , आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धा.
पी.वी.आनंदपद्मनाभन Dombivli विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान आणि इतिहास विषयावर आधारित प्रदर्शनाचे…
