महामेट्रोच्या व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा
पी.वी.आनंदपद्मनाभन मुंबई : महामेट्रोच्या व्यवस्थापनाने मान्य केल्याप्रमाणे नागपूर येथील महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांच्या केद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देऊन कामगारांना न्याय द्यावा, अशा सूचना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केल्या.…
