पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विकास प्रकल्पांना गती द्या–
पी.वी.आनंदपद्मनाभन मुंबईपालघर जिल्ह्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, नॅशनल हायस्पिड रेल कार्पोरेशन व मुंबई रेल्वे विकास महामंडळ आदी विविध…
