Close Menu
    What's Hot

    लालच, क्रोध और बेईमानी से परे एक सिख – इंसानियत का उजाला✍️ Story by: राजेश लक्ष्मण गवड़े Editor-in-Chief, जन कल्याण टाइम न्यूज़

    January 25, 2026

    🌼 आस्था, कर्म और इंसानियत — यही जीवन का सच्चा रास्ता है एक प्रेरणादायक संदेश बॉलीवुड लेखक एवं निर्देशक राजेश भट्ट (मुंबई) की कलम से

    January 25, 2026

    वो ज्यादा फीस चार्ज करते हैं…’, एआर रहमान के बयान पर बोले रणवीर शौरी, बॉलीवुड में भेदभाव पर भी दिया रिएक्शन

    January 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Facebook X (Twitter) Instagram
    jankalyan time
    Home»mumbai»डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महारांजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
    mumbai

    डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महारांजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

    जनकल्याण टाइमBy जनकल्याण टाइमMarch 18, 2025Updated:March 18, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Telegram Copy Link
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

    पी.वी.आनंदपद्मनाभन

    डोंबिवलीः औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी आला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज एक दैवी शक्ती होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रती क्रुरता दाखवली. या औरंगजेबाचे गोडवे काही लोक गातात. हे गोडवे गाणारे देशद्रोहीच आहेत, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. डोंबिवली पूर्वेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगिकारला पाहिजे. हीच छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते.

    कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील घारडा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. दिमाखदार सोहळ्यात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी हजारो डोंबिवलीकरांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. या सोहळ्यासाठी दुपारपासूनच अबाल वृद्धांनी घारडा चौकात गर्दी केली होती. यावेळी हा चौक यापुढे घारडा सर्कल नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाईल, असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती. लोकशाहीचा अविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दृरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे निती, शिवछत्रपती म्हणजे युगपुरूष, शिवछत्रपती म्हणजे प्रवर्तक, शिवछत्रपती म्हणजे रयतेचा राजा अशा शब्दात शिंदे यांनी महाराजांची थोरवी गायली. या पुतळ्याची रचना वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे जनतेला दर्शन देताना या पुतळ्यात दिसतात असे सांगत त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचे अभिनंद केले. हा पुतळा पुढील पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देत राहिल. तरूण पिढी, मुलांना उर्जा देत राहील. डोंबिवलीकर शिवभक्तांना या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

    आपले सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. विकासाला पुढे नेणारे, लोकाभिमुख योजना राबवणारे हे सरकार असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले. औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता. औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रती क्रुरता दाखवली. त्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत असे यावेळी शिंदे म्हणाले. प्रत्येकाने महारांजांच्या गुणांपैकी एक तरी गुण अंगिकारला पाहिजे. हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

    यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक काव्य सादर करत त्यांच्या पराक्रमाची थोरवी गायली. यावेळी हिंदुराष्ट्र सेनाप्रमुख धनंजयभाई देसाई, समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराज, जगन्नाथ पाटील, आमदार राजेश मोरे, गोपाळ लांडगे, महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासह हजारो डोंबिवलीकर, शिवभक्त, शिवसेनेने पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

    Follow on Google News Follow on Flipboard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleइंडियाज गॉट लेटेंट विवाद केस महाराष्ट्र साइबर सेल ने समय रैना को फिर किया तलब
    Next Article मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) लोकार्पण संपन्न
    जनकल्याण टाइम

    Related Posts

    📰 NEWS UPDATE — Jan Kalyan Time News, Mumbai देश की बात — श्री Naresh V. Patel जी के साथ Special Conversation by Bollywood Actor & Stand-up Comedian B. Ashish रिपोर्ट : धनंजय राजेश गावडे प्रेस फ़ोटोग्राफ़र — Jan Kalyan Time News

    December 10, 2025

    महाराष्ट्र में बंजारा समुदाय की ST का दर्जा देने की मांग

    September 16, 2025

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना में एनएचएसआरसीएल ने मील का पत्थर हासिल

    September 8, 2025

    ट्रांसपोर्टरों को मिली राहत भारी वाहनों में क्लीनर की अनिवार्यता खत्म

    August 26, 2025

    श्रीभुवन में रंगारंग मिरव रैली के साथ धूमधाम से मनाया गया विश्व आदिवासी दिवस

    August 9, 2025

    हट्टी ग्रामपंचायत क्षेत्र में जर्जर बिजली पोल और अनियमित विद्युत आपूर्ति को लेकर ग्रामपंचायत ने महावितरण विभाग को सौंपा निवेदन

    August 2, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    Economy News

    लालच, क्रोध और बेईमानी से परे एक सिख – इंसानियत का उजाला✍️ Story by: राजेश लक्ष्मण गवड़े Editor-in-Chief, जन कल्याण टाइम न्यूज़

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    यह कहानी है एक ऐसे सिख की, जो न किसी गद्दी पर बैठा था, न…

    🌼 आस्था, कर्म और इंसानियत — यही जीवन का सच्चा रास्ता है एक प्रेरणादायक संदेश बॉलीवुड लेखक एवं निर्देशक राजेश भट्ट (मुंबई) की कलम से

    January 25, 2026

    वो ज्यादा फीस चार्ज करते हैं…’, एआर रहमान के बयान पर बोले रणवीर शौरी, बॉलीवुड में भेदभाव पर भी दिया रिएक्शन

    January 25, 2026
    Top Trending

    लालच, क्रोध और बेईमानी से परे एक सिख – इंसानियत का उजाला✍️ Story by: राजेश लक्ष्मण गवड़े Editor-in-Chief, जन कल्याण टाइम न्यूज़

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    यह कहानी है एक ऐसे सिख की, जो न किसी गद्दी पर…

    🌼 आस्था, कर्म और इंसानियत — यही जीवन का सच्चा रास्ता है एक प्रेरणादायक संदेश बॉलीवुड लेखक एवं निर्देशक राजेश भट्ट (मुंबई) की कलम से

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    मुंबई से जन-जन तक पहुँचे यह संदेशजन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई के…

    वो ज्यादा फीस चार्ज करते हैं…’, एआर रहमान के बयान पर बोले रणवीर शौरी, बॉलीवुड में भेदभाव पर भी दिया रिएक्शन

    By जनकल्याण टाइमJanuary 25, 2026

    एआर रहमान के बॉलीवुड को दिए गए बयान की देशभर में खूब…

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Advertisement
    Demo
    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.