मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन

मुंबई,
:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ०९.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)
१७८धारावी – ०४.७१ टक्के
१७९ सायन-कोळीवाडा – ०६.५२ टक्के
१८० वडाळा – ०६.४४ टक्के
१८१ माहिम – ०८.१४ टक्के
१८२ वरळी – ०३.७८ टक्के
१८३ शिवडी – ०६.१२ टक्के
१८४ भायखळा – ०७ .०९ टक्के
१८५ मलबार हिल – ०८.३१ टक्के
१८६ मुंबादेवी – ०६.३४ टक्के
१८७ कुलाबा – ०५.३५ टक्के

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

P.V.Anandpadmanabhan
मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून
९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव – ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के,रायगड – ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के,सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा – ५.९३ टक्के,वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

Related articles

📰 ब्रेकिंग स्टोरी | करदाताओं के साथ नाइंसाफी!👉 “दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था में सड़कों की ये हालत?”

Krishnakant Eknath payaji (Press photographer Goa) दोस्तों, आज हम आपके सामने एक ऐसी तस्वीर लेकर आए हैं जो हमारे...

इस चित्र में एक बहुत ही गहन और प्रेरणादायक संदेश छिपा है। इसमें लिखा गया है –”Degree is just a piece of paper, Your...

विस्तृत विवेचन (हिंदी में): डिग्री का महत्व सीमित है –आज के समय में हर कोई डिग्री प्राप्त करने की...

🌸✨ ओम साईं राम – प्रेरणादायक संदेश ✨🌸प्रिय दर्शको,जन कल्याण टाइम न्यूज़ के माध्यम से, मुंबई के प्रसिद्ध बॉलीवुड लेखक व निर्देशक राजेश भट्ट...

धनंजय राजेश गावड़े ( प्रेस फोटोग्राफर नवसारी गुजरात) 🙏 "साईं बाबा का आशीर्वाद ही जीवन की सबसे बड़ी शक्ति...

🌧️ गोवा में भारी बारिश और तूफ़ानी हवाओं से हाहाकार गोवा में लगातार हो रही भारी बारिश और तेज़ हवाओं ने जनजीवन अस्त-व्यस्त कर...

Krishnakant Eknath payaji (Press photographer Goa) कई सड़कों पर जलभराव और यातायात ठप हो गया। बिजली के खंभे और पेड़...