

पी.वी.आनंदपद्मनाभन
विधिमंडळाच्या ‘पावसाळी अधिवेशन-२०२५’च्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या साथीने चहापानाचा आस्वाद घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे आणि इतर सहकारी आमदार उपस्थित होते.