दिन दहाड़े कल्याण APMC मार्केट में एक ठेले वाले ने दुसरे ठेले वाले व्यापारी की हात्या

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन

बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक 27/04/25 रोजी सकाळी 08.30 वा. चे सुमारास एपीएमसी मार्केट येथे केळीचे पान विक्रेता आरोपी चिराग राजकुमार सोनी वय 21 वर्ष व केळीचे पान विक्रेता मयत इसम चमनलाल नंदलाल कारला वय 55 वर्ष यांनी जळगाव येथून केळीचे पानाचे बंडल मागविले होते. त्यातील चार पानाचे बंडल हे मयताचे होते व एक पानाचा बंडल हा आरोपी इसमाचा होता. मयत इसम याने पाचही केळीच्या पानाचे बंडल ताब्यात घेऊन विक्री करता नेले. आरोपी इसम यास एक केळीच्या पानाचा बंडल मयत इसम याने न दिल्याने त्यांचे त वाद होऊन आरोपी इसम याने मयत चमनलाल कारला यास कैची चे साह्याने छातीत पोटावर मारून जीव ठार मारले तसेच मदती करता आलेले मयताचा मुलगा कार्तिक कारला वय 22 वर्ष यांनाही कैचीच्या साह्याने पोटावर हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. पत्नी नीतू कारला इस हातावर मारहाण करून किरकोळ जखमी केले.
आरोपी इसम यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याची कारवाई चालू आहे.

Related articles

दिल्ली में रील बनाने के दौरान विवाद में युवक की पीट-पीट कर हत्या, आरोपियों की खोजबीन

उत्तर पूर्वी दिल्ली के नंद नगरी इलाके में रील बनाने के दौरान दो गुटों में झगड़ा ऐसा बढ़ा...

इस चुनाव में कहां खड़ा बिहार का Gen-Z वोटर, किस गठबंधन की ‘यूथ पॉलिसी’ जीत पाएगी दिल?

बिहार विधानसभा का चुनाव दो चरण में है, 6 नवंबर को पहले फ़ेज़ की 121 सीटों और 11...

बेटे आजाद से दूर किरण राव, गोवा में मनाई दिवाली, कहां थे आमिर खान?

आमिर खान और उनकी दूसरी एक्स वाइफ किरण राव का रिश्ता भले ही खत्म हो गया हो, लेकिन...

🌟 प्रेरणादायक संदेश 🌟By – राजेश लक्ष्मण गवाडे(Editor-in-Chief, Jan Kalyan Time News, Mumbai)

राजेश लक्ष्मण गावड़े मुख्य संपादक जन कल्याण टाइम "Past is waste paper,Present is a newspaper,Future is a question paper,So...