उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन

ठाणे ,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमादरम्यान विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता पिवळ्या चाफ्याचा हार प्रदान केला. त्यांनी हा हार अत्यंत श्रद्धेने स्वीकारला.
या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक उपस्थित होते.
यानिमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध नवीन आरोग्य मोहिमांचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमांमुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या सक्षम आणि रोगमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==

Related articles

हादसे की स्क्रिप्ट और कत्ल का क्लाइमेक्स… दिल्ली में UPSC छात्र की रहस्यमय हत्या की Inside Story

दिल्ली के तिमारपुर हत्याकांड में बड़ा खुलासा हुआ है. हादसे जैसा दिख रहा मामला दरअसल फॉरेंसिक प्लानिंग से...

📰 Jan Kalyan Time News, Mumbai विशेष वृत्त🎭 “गोव्यात लवकरच रंगमंचावर येणार एक सुंदर नाट्यप्रयोग — आता ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधाही सुरू!”📍ठिकाण: गोवा🖊️ रिपोर्ट:...

गोव्याच्या रंगकलेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी —गोव्यातील नामांकित सभागृहात (Hall) लवकरच एक भव्य आणि मनोरंजक नाट्यप्रयोग सादर केला जाणार...

🌺✨ 🙏 “बाबा कृपा बनाये रखें” 🙏 ✨🌺✍️ लेखक – राजेश भट्ट साहब जी की कलम से📰 जन कल्याण टाइम न्यूज़, मुंबई के माध्यम...

धनंजय राजेश गावड़े ( प्रेस फोटोग्राफर नवसारी गुजरात) 🌟💫 प्रेरणादायक संदेश 💫🌟 जीवन के इस अनिश्चित सफर में जब राहें...