*निवडणूक दक्षता अधिकारी भासवून व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक*
*पी.वी.आनंदपद्मनाभन* *कोल्हापूर तावडे हॉटेल, कोल्हापूर येथे निवडणूक दक्षता (व्हिजीलन्स) अधिकारी भासवून एका व्यावसायिकाला २५ लाख ५० हजार रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक करुन गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८०/२०२४…
