आचारसंहिता भंगाच्या ९,२६५ तक्रारी निकाली६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Date:

Share post:

पी.वी.आनंदपद्मनाभन
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ९ हजार २९३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार २६५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Related articles

एयर इंडिया के विमान में महिला यात्री का यौन उत्पीड़न

गोवा। एयर इंडिया के दिल्ली से गोवा जा रहे विमान में महिला यात्री के यौन उत्पीड़न का मामला...

छावा’ की रिलीज टली

पिछले लंबे समय से विक्की कौशल अपनी आगामी फिल्म 'छावा' को लेकर सुर्खियां बटोर रहे हैं, जिसके निर्देशन...

मानहानि का मुकदमा करूंगी’अजित पवार के दावे पर सुप्रिया सुले का जवाब

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा चुनाव से कुछ घंटों पहले पूर्व आईपीएस अधिकारी रवींद्र नाथ पाटिल ने मंगलवार को...

*तृतीय पंथीय मतदारांनी केले मतदान!* *गैरसमजुतीतून. टाकला होता मतदानावर बहिष्कार- नीता केणे, जिल्हा आयकॉन यांची कबुली*

*पी.वी.आनंदपद्मनाभन*142 कल्याण पूर्व मतदार संघात पोलीस अधिकारी वर्गासमवेत झालेल्या गैरसमजुतीमधून किन्नर पंथीय समुदायाने आज विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार...